पावसाळी पिकनिकची ठिकाणे

पावसाळा सुरु झाला की वातावरणात कमालीचा गारवा तयार होतो . अशा या चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची तयारी लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वाची असते. तरुणांचे कुठे ट्रेकला जाण्याचे तर कुठे वन डे पिकनिकला जाण्याचे बेत सुरु होतात.

Read more
Main Menu